Corporate Social Responsibility, CSR as we know it, goes far beyond the free health checkups and educational programs. Especially when it is done in rural areas where modern healthcare facilities are yet to find their space. And here is one such instance where healthcare and social responsibility can be seen go hand in hand. A team of leading gynecologists from Nashik reached out to women in the village of Sapgaon, near Trimbakeshwar. The out come of this event was heartwarming to say the least,

  1. 209 gyn and 127 paediatric patient examined and given free medicines
  2. Those requiring surgery will be called and treatment would be given free

 

Invitation: Health Diagnosis and Treatment Camp for Women

 

सोशल नेटवर्कींग फोरमचे मार्गदर्शक

डॉ. अप्पासाहेब पवार

यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त

स्त्रियांसाठी आरोग्य निदान आणि उपचार शिबीर

 

csr-gynecologist-nashik-free-treatment-event-sapgaon-team

अलीकडेच निधन झालेले आमचे मार्गदर्शक डॉ. अप्पासाहेब पवार शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. २१ सप्टेंबर रोजी त्यांची जयंती आहे आणि ती त्यांच्या कार्याला साजेशीच झाली पाहिजे या उद्देशाने महिलांसाठी रोग निदान शिबीर आयोजित करत आहोत. या शिबिरात महिला डॉक्टर्सकडून महिलांसाठी कॅन्सर तसेच स्त्रियांच्या इतर आजारांचे मोफत निदान आणि औषधोपचार होणार आहेत.

  • शिबिराचे स्थळ – सापगाव, ता. त्र्यंबक
  • तारीख – शनिवार दि. २१ सप्टेंबर २०१९
  • वेळ – सकाळी ९.३० ते २
  • अधिक माहितीसाठी संपर्क – ९४२१६०९९८७

 

कृपया सापगाव, मेटघर किल्ला, काचूर्ली, धुमोडी, आळंदपाडा, जावळेपाडा, कामटपाडा, आंबोली या परिसरातील महिलांनी सापगाव येथे नियोजित वेळेत यावे ही विनंती.

आपले नम्र
सोशल नेटवर्किंग फोरम
अमृत संजीवनी बहुद्देशीय संस्था

सेवेसी : स्त्रीरोगतज्ज्ञ

डॉ. प्रविणा पवार, डॉ. सुवर्णा पवार, डॉ. अपर्णा पवार, डॉ. भाग्यश्री आहेर, डॉ. मयुरी सावकार

बालरोगतज्ज्ञ

डाॅ. अनिरुद्ध भांडारकर

समन्वयक

प्रमोद गायकवाड, सौ. श्रीलेखा पाटील, सौ. प्रणोती कवडे, डॉ. समीर पवार, डॉ. पंकज भदाणे, संदीप बत्तासे, संदीप डगळे

 

कार्यक्रम गॅलरी

 

Scroll to Top